Cultural Nomunication
Cross Cultural Cognitive biases, Observations about People, places, food, behavior, social science, adjustments, rituals, and many other aspects about Br-azil ,In-dia Ja-pan- BRINJA with Little China! Written By Sulakshana Waradkar
Working Woman and Biases
Açaí असाई
Move on with Several Falldowns
What Does Life look like when you don't clear your UPSC?
No regret. You move on with Plan B in your career.
I did .
It's been Twenty Five years in My Second Career which became my Passion.
After 25 years again I changed my 3 Rd option.
Nothing to regret.
Everything happens for a reason.
This Video is about Brazilian Iconic Poet Carlos Drummond de Andrade. His statue and his Worldfamous Poem.
IAS ,IPS न झाल्याचं दुःख होतं पण ते काळाबरोबर केव्हाच कमी झालं. पंचवीस वर्षे पत्रकारितेत काढलीत आणि आता क्राॅस कल्चर मॅनेजमेंट आणि सांस्कृतिक बुद्धिमत्ता Cultural Intelligence या क्षेत्रात काम करतेय.
प्रचंड मानसिक समाधान आहे. घरात,नात्यात ,मित्र मंडळीत इतर सनदी अधिकारी आहेत त्यांचं फार कौतुक आहे. पण मला तसं होता आलं नाही याची खंत नाही कारण उद्या मी झाडू मारण्याचं काम केलं तरी ते Cut Above the Rest असणार आहे याची खात्री आहे.
आपल्या कामावर श्रद्धा असणं महत्वाचं. ते काम चोखपणे करता येणं महत्वाचं.
#career #sulawrites #crossculture #marathi #gratitude
Popular choice
Working Woman and Biases
#workingwomen #biases संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...
-
असाई या wonder fruit wonder food बद्दल बोलले नाहीतर मी ब्राझिलियन म्हटली जाणार नाही. असाई हे एक पाम फ्रुट आहे. उन तापलं की समुद्र किनारी ...
-
#workingwomen #biases संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी समाजकारण सोडून स्वयंपाक घर सांभाळावं. तीच त्यांची कर्मभूमी मानावी असं जाहिर...
-
What Does Life look like when you don't clear your UPSC? No regret. You move on with Plan B in your career. I did . It...